No notices found

Newly Added Members

Quick Register

About Tulsi Vadhu Var

ब्राह्मण समाजातील यथोचित वधू- वरांची स्थळे व त्यांची परिपूर्ण माहिती ब्राह्मण समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहंचवावी,जेणेकरून ब्राह्मण समाजातील विवाह लवकर जुळून येतील व संपन्न होतील हे स्वप्न मनाशी बाळगून आम्ही आत्तापर्यंत जमवलेल्या मुला-मुलींच्या अनेक यशस्वी विवाहाच्या अनुभवाच्या आधारे आम्ही आता या वेबसाईटच्या माध्यमातून ब्रम्हवृंद घरोघरी पोहंचत आहोत जेणेकरून आपल्या घरातील मुलांचा किंवा मुलींचा विवाहयोग लवकरच येईल. आम्ही आमच्या परीने संबंधित स्थळांची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत अगदी फोटोसह पोहंचवत आहोत जेणेकरून आपला शोध सहज व सोपा होईल. " तुलसी मॅट्रिमोनी " या वेबसाईटवर आम्ही आपले हार्दिक स्वागत करत आहोत.